Popular Posts

Marathi quotes for facebook | Marathi SMS new | Marathi Whatsapp Messages.तु नसतेस मात्र तुझ्या 
आठवणी सतत असतात
अरे शेवटी तर दिवेही
जळून जळुन विझतात

--------


तुझ्या मान्य न करण्याने
सत्य बदलणार नाही
मला डोळ्यांवर विश्वास आहे 
शब्दांवर मी भाळणार नाही

---------

माझ्याशी बोलता बोलता
तु मध्येचं स्तब्धं होतेस
नजरेचा एक कटाक्ष टाकुन
मला कोणत्या विश्वात नेतेस

---------

माझा अबोला तु कधी 
समजुनचं घेतला नाही 
तो सुध्दा माझ्या प्रेमाचाचं
भाग होता जो तुला समजला नाही.

--------

भावनांना शब्दं मिळाले 
रात्रीही जागायला लागल्यात
दुरवर वाटणारया लाटाही
आता किनारयावर आदळायला लागल्यात

---------

तुला फुलं आवडतात ही 
चांगली गोष्ट आहे
मला त्यांचाही हेवा वाटतो
माझं प्रेमं येवढं स्वार्थी आहे 
 
    

Facebook Latest Marathi Status | New Marathi SMS | Vishal SMS Guruतुला समजल नाही 
पण येवढ तरी बरं होतं 
तुझं नाही पण निदाण 
माझं प्रेम तरी खरं होतं

----------


तुला माझं म्हणता म्हणता
मीच तुझा होवुन गेलो
आपण दोघ म्हणता म्हणता
मी एकटाच राहुन गेलो

----------


प्रत्येकाला जगण्यासाठी
काहीतरी लागतं
माझंही ह्रुदय धडधडण्यासाठी 
तुझी एक नजर मागतं

 
----------

तु जर मला पुष्कळ
आधी भेटली असती 
तुझ्या सोबत तुझी 
सावलीही जपुन ठेवली असती

----------

डोळ्यांना डोळ्यांची भाषा कळते 
डोळे मिटल्यवरही त्यांना स्वप्नांची आवड जडते
भाव कळल्यावरही पाणावनं त्यांच
ह्या डोळ्यांच त्या डोळ्यांसाठीच असते 

 
----------


आज तुझ्या आठवणींच्या 
असंख्य सुया टोचल्यात
माझ्या कविता पुन्हा 
मी नव्याने वाचल्यात

----------


काळजाच्या कोपरयात
आजही तु असतेस 
हातांच्या रेषांवर 
हळुचं हसतेस 

----------


पाऊसात तुला भिजतांना पाहीलं 
पाऊसाला असं पहील्यांदा जळतांना पाहीलं
केसांना तुझ्या वारयावर उडतांना पाहीलं 
तुझ्या डोळ्यात उसळणारया माझ्या भावनांना पाहीलं

----------


ती येते म्हणाली होती.
वाटेवर डोळे लाऊन होतो.
मान्सून येण्याआधीच,
मातीचा सुगंध घेत होतो.

----------


तू येउन गेलीस,
पण जाताना मात्र,
आठवंनीच्या गुलमोहराखाली,
सावलीच विसरून गेलीस.

----------

        

New Facebook Marathi Status

आजही तुला माझी
आठवण आली नाही
असं वाटल तुझात
ती ओढच ऊरली नाही


----------


एकदा मला ना

तू माझी वाट पहाताना पहायचंय

तेवढ्यासाठी आडोशाला

हळूच लपून रहायचंय


--------

"आज कोण जिंकल
सांगशील का तु
तुझ्यात राहुन मी
की मझ्यात राहुन तु"


---------

तुला प्रत्येक क्षणात
अन क्षणात जपतोय मी
हरवीलेले काही क्षण
पुन्हा नव्याने शोधतोय मी.

-----------

गोठुण गेलेली जखम
नव्याने कोरतोय
उगवीणार काहीच नाही
तरी नव्याने पेरतोय

-------------

नव्या दमाची
वेदना दे मला
उभ आयुष्य शिल्लक
आहे अजुन जळायला

----------

शब्द ते तुझे कधी कडू भासलेच नाही
मधुर ती वाणी मी सदा ऐकत राहिली
दु:खाशी त्या आता मी लढणार आहे
स्पर्श ही त्याचा तुला होऊ देणार नाही

--------------

तू दूर असतानाही सोबत
आठवणीचा गोडवा आहे.
रुसवा, फुगवा हा प्रेमाचा
अविस्मरणीय ठेवा आहे.

-------------

तुझ स्वप्नात येणं
मला स्वःतापासुन दुर नेन
खरचं ही जादु तुझी की
असचं असत प्रेम होणं
 
-----------

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

------------

तुझ्यात आणी माझ्यात एका
हाकेच अंतर उरल आहे
हाकेच अंतरही आता
गगनाला भीडल आहे...!


by- Unknown

Marathi quotes For Facebook | New Marathi Status For Facebook | Marathi Charoliवेडे म्हणून जगण्यातच
मोठा शहाणपणा आहे
खर्याला खोटे मानून जगताना
आज जीवन थोडे सुखी आहे

-------------

मी माझ्या मनावर
एक पाटी लावून जगतोय 
तुझ्या इतके जवळ असून हि
तुझ्यावर खूप खूप प्रेम असून हि
फक्त कोणाला तरी दिलेल्या एका वचानापायी
तुझ्यापासून लांब राहतोय 

--------------


मी जरी असेल  तुझ्यासाठी शून्य
तरी मी माझी एक वेगळी ओळख निर्माण करणार
त्या निळ्या आकशात पुन्हा झेप घेणार
तुला माझे अस्तित्व पटवून देणार 

------------------


मी थांब म्हणून म्हंटले
पण तू थानब्लीच  नाहीस
मी मजेत जा म्हणून म्हणालो 
आणि तू खरच खूप लांब निघून गेलीस  

---------------------


स्वप्नं हि खरी होतात
हे मला आज पटले
कारण माझ्या स्वप्नातले माणूस
आज मला वास्तवात भेटले

---------------


हो आलड होते मी
जेव्हा तुझ्यावर प्रेम केले
पण मला हे माहिती नव्हते
कि ते सर्व एक नाटक होते 

-------------------


विसरून कोणाला विसरता येत नाही
दिलेले सर्व परत घेता येत नाही
प्रेम म्हणजे देणं
एखाद्यावर जीव ओवाळून टाकणं

-----------------


जीवन माझे गाणे झाले
फक्त तुझ्या येण्याने
सूर त्यात तू भरले
तुझ्या प्रेमाचे