Heart Touching Marathi SMS | New Marathi SMS | Mobile Marathi SMS |


रक्ताची नाती जन्माने मिळतात ,
मानलेली नाती मनाने जुळतात ,
पण नाती नसतानाही जी बंधनात जुळतात ,
त्या रेशमी बंधनाला मैत्री म्हणतात 
मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो ,
तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जाते ,
घटस्पोट म्हणजे जिथे विवाह दम तोडतो ,
समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते ,
मैत्री म्हणजे जिथे मी संपून आम्ही सुरु होतो ................by Kashmira

1 comment:

  1. रक्ताची नाती जन्माने मिळतात ,
    मानलेली नाती मनाने जुळतात ,
    पण नाती नसतानाही जी बंधनात जुळतात ,
    त्या रेशमी बंधनाला मैत्री म्हणतात
    मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो ,
    तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जाते ,
    घटस्पोट म्हणजे जिथे विवाह दम तोडतो ,
    समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते ,
    मैत्री म्हणजे जिथे मी संपून आम्ही सुरु होतो ...

    ReplyDelete