मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची …………..by Kashmira
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
………….. by kashmira
मैत्री असावी मना -मनाची , मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी .........by Kashmira
वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन ,……….by Avinash
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते …………by vishal
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलां चं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयु ष्याचं सार असतं,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .
very nice
ReplyDeleteKhup Chhan Message Aahet. Mala Khup Aavadale..........
ReplyDeletenice sms ......khupacha chan ................
ReplyDeletesuhas , santosh aaple aabhar
ReplyDeleteraju pise aabhari aahot amhi
ReplyDeletei love d sms!!
ReplyDeletemast sms akedam zakas
ReplyDeletekhup chaan aahe, sms.
ReplyDeletefulanna gandh hava asato
ReplyDeletenisargala rang hava asato
mang manus tari kasa jagnar
tyala pan maitricha cchand hava asato
FROM-PRAFUL B.JAMDADE
khup chan aahe ha sms
Deleteमैत्री
ReplyDeleteमैत्रीच्या नात्याने
ओंजळ माझी भरलेली...
तुझ्या साथीने आयुष्याची
वाट नव्याने फुललेली...
रात्र होती काळोखी
दुःखामध्ये बुडलेली...
तुझी सावली होती संगे
प्रकाश बनुनि खुललेली...
-प्रवीण बर्डे, औरंगाबाद.
khup chan vishal
ReplyDeletetumche sms vishalsmsguru@gmail.com var send kara post kele jatil tumcya navane :) - aapla sms guru
ReplyDeleteनातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असेच फुलावं वाढदिवशी तुझया
ReplyDeleteतू माझया शुभेच्छांच्या पावसात भिजावं
CHUP REGTE HAI K KOI KHAFA NA HO JAYE, HAMSE KOI RUSVA NA HO JAYE, BADI MUSHKIL SE KOI APNA LAGNE LAGA HAI, DARTE HAI KI MILNE SE PEHLE HI KOI JUDA NA HO JAYE...
ReplyDeleteHIRVYA HIRVYA MIRCHILA KALE KALE DET MAZI AATVAN ALI TAR GALIT YEVUN BET...
ReplyDeleteBAJIT BAJI METICHI ... MAZYA PRITICHI
ReplyDeleteSANTOSH LA HAY NIKHIL LA BAY GANESH SAGE PALUN JAY
ReplyDeletelovely lines by kashmira. keep it up. waiting for some more lines.
ReplyDeleteaaj premachi chahul aahe, aaj premachi chahul aahe,
ReplyDeleteudyache udya baghun gheu...
hame humare dosto ke liye bhogat pyar hai...
ReplyDeleteits very nice.............................................................
ReplyDeleteK.K
ReplyDeleteMiscall देऊन वैताग आणणारी ,
नेहमी Blank Message पाठवणारी,
.
हक्काने जीच्यावर राग व्यक्त
करता येईल ,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी ,
... .
मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद
सांगून,
पोट दुखेपर्यंत हसवणारी ,
. आपण न सांगताच,
आपल्या मनातलं ओळखणारी ,
.
कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर,
न चिडणारी ,
. थोडीशी Short - Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी..
Maitri Asavi Ashi,
ReplyDeleteKi,
Tula Kata Rutala Tar,
kal mala yavi.....it's True friendSharda & Mangesh
& Thanks to Kasmira. Keep it up. Lovely msg
#