आई तुझ्या संस्कारातुनकोवळ्या रोपाचे तरु झालो,मी कसा गं विसरेन तुला, तुझ्यामुळेचमी महान झालो,तुझा तो मायेचा पदर, लपवितहोता सारे प्रमाद,तुझ्याविना माझा क्षण, नव्हता गंजात,कधी तु मारलेस मला, तुझा प्रेमळकरांनीपण दोषदेशी स्वः ताला काहि क्षणांनी,दुर जाता तुझापासुन, चिंता लागेतुझ्या जिवाजरी मी मोटा झालो,तरी तुझा मायेचा पदर हवा...
By - Ankush Chormule
मैत्री असावी मना -मनाची , मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
by - Yo Yo Kapil
मनामनातून गुंफले होते स्वप्नांचेच धागे
एक पवित्र नाते जुळले होते शब्दांच्याच मागे ,
प्रेमसागरतीरी मी एक स्वप्नील दुनियाच साकारली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली …
एक पवित्र नाते जुळले होते शब्दांच्याच मागे ,
प्रेमसागरतीरी मी एक स्वप्नील दुनियाच साकारली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली …
by- Amit Palyekar
ओझरता पाऊस , मातीचा सुगंध
वेड लावणारे त्याचे तुषार ,
ओलाचिंब मन, मनात आठवण
आणि आठवणीत तू
वेड लावणारे त्याचे तुषार ,
ओलाचिंब मन, मनात आठवण
आणि आठवणीत तू
by- Amit Palyekar
कौशल्य आपले कोणालाच दाखवु नये..‼
मनातील भाव कधीच कोणाला सांगु नये..‼
आपला फ़ायदा घेणारे अनेक आहेत या जगात..‼
आपले मन मोठे आहे, हे कोणालाच दर्शवु नये..‼
मनातील भाव कधीच कोणाला सांगु नये..‼
आपला फ़ायदा घेणारे अनेक आहेत या जगात..‼
आपले मन मोठे आहे, हे कोणालाच दर्शवु नये..‼
by- Amit Palyekar
आजही मला, एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात
रमायलाआवडत...
कधी कधी हसायला,
कधी कधी रडायला आवडत...
मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात
रमायलाआवडत...
कधी कधी हसायला,
कधी कधी रडायला आवडत...
by- Amit Palyekar
केल्याने होत नाही
पैश्याने मिळत नाही
तेच प्रेम होय
ज्यात जग
दिसत नाही
जे कुणाला
भीत नाही
तेच प्रेम होय
तोडल्याने तुटत नाही
ते कधी मरत नाही
तेच प्रेम होय
ज्याची श्रध्दा
मनात आहे
ज्याचा आनंद
त्यागात आहे
तेच प्रेम होय...
पैश्याने मिळत नाही
तेच प्रेम होय
ज्यात जग
दिसत नाही
जे कुणाला
भीत नाही
तेच प्रेम होय
तोडल्याने तुटत नाही
ते कधी मरत नाही
तेच प्रेम होय
ज्याची श्रध्दा
मनात आहे
ज्याचा आनंद
त्यागात आहे
तेच प्रेम होय...
by- Umesh Bhoir
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत... चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे .. काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ... . कारण सारे जग विश्रांती घेत असताना.... कुणीतरी आपली
by-Yo Yo Kapil
No comments:
Post a Comment