रागात बोललेला एक शब्द
एवढा विषारी असतो की..
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना
एका क्षणात संपवुन टाकतो...!!!
जीवनात स्वप्न अपलोड तर लगेच होतात,
पण डाऊनलोड करता करता पूर्ण आयुष्य संपून जाते. . . . . . .
👉 *दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका*...
💐🌺 *शुभ सकाळ* 🌺💐
*आयुष्यात*
       *स्वतःच्या जवळ असलेल्या*
       *गोष्टीची कधीच घमेंड करू नका..*
       *कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो,*
       *तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे*
       *तळाला जातो...*
        *शुभ सकाळ*
No comments:
Post a Comment