Popular Posts

New sms related to Marathi sms and Marathi text messages


विसरणार  नाही  मी  तुला  ,
विसरू  नको  तू  मला  विसरतो  का  किनारा  कधी  त्या  सागराला ,
लक्षात  ठेव  आपल्या  या  मैत्रीला  ,
आणि  विसरलास  तर  त्याच  सागरात  फेकून  देईन  तुला 



आयुष्यात  जास्त  सुख  मिळाले  तर  वळून  बघ  ,
मी  तुझ्या  मागे  असेल  ,
पण  दुख:  मध्ये  वळून  बघू  नको  तेव्हा  मी  तुझ्या  पुढे  असेल 



चंद्राची  सावली  डोक्यावर  आली ,
चिमुकल्या  पावलांनी  चांदणी  अंगणात  आली 
आणि  हळूच  कानात  सांगून  गेली  झोप  आत्ता  रात्र  झाली 

Romantic Love Marathi SMS | New Marathi SMS | Mobile Marathi SMS | Marathi SMS GURU



"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं

-- by Sushma


एक तरी मैञीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हिरो होन्ङासुध्दा करिझ्माहून झकास दिसावी एक तरी मैञीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोङ हसावी! एक तरी मैञीण असावी कधीतरी सोबत फिरावी 
दोघांना एकञ पाहून गल्लीतल्या सगळ्था पोरांची जिरावी...........by Sushma



मैत्री म्हणजे
पान नसते सुकायला.
मैत्री म्हणजे
फुल नसते कोमेजायला. मैत्री म्हणजे
फळ नसते पिकायंला. मैत्री म्हणजे
फांदि नसते तुटायला. मैत्री म्हणजे
मुळ असते एकमेकांना "आधार" द्यायला !.............by Sushma



शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,हाताने काढलेल्या फुलाला सुगंधकधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्रहोत नाही....................by Sushma




काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण काढण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द,
आणि शब्द बनतात कविता,
खरच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच काही औरच असते.........by Sushma



 आठवणी सांभाळनं खुप सोप्पं असतं,
कारण त्या मनात जपुण ठेवता येतात,
पण क्षण सांभाळनं खुप कठीण असतं कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात....by Sushma

New Marathi Mobile sms


मैत्री नसावी आरश्य सारखी
एकदा तुटली कि पुन्हा कधीही न जोड़ता येणारी ,
मैत्री असावी नितळ पाण्यासारखी ,
आपल्या अस्तित्वाचे प्रतिबिम्ब त्यात दाखवनारी.

Marathi sms marathi language , Marathi text messages

ओलसर मातीवर पाण्याचे ठसे ,
हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे ,
दिवसा मागून दिवस जातात,
 उरतात फक्त न विसरू शकणारे 
मैत्रीचे किस्से ..........by vishal shelavale




तू फक्त शब्द दिलास आयुष्यभरच्या साथीच,
पण मी सबंध आयुष्याच दिलाय मन राखून प्रितीच .........by kashmira

English SMS Messages - Love Messages, Cute Messages.





The Truth about Human Tongue:-
It Takes 3 yrs to Learn how to use it.
But,
It takes Lifetime
to Learn
When & where
to use it..!



I love u.
Do u love me?
Shahjahan told these words more than 1000 times to Mumtaj
But she dint reply.
U know y?
Coz she dint knew English...



Lot of things go
Unquestioned
Lot of things
Unanswered
Some feelings r
burried alive
Some are born dead.
This is Life 



Har ek Muskurahat Muskaan nahi hoti
Nafrat ho ya Mohabbat Aasan nahi hoti
Aansoo gham ke aur Khushi ke ek jaise hote hai
Inki pehchan Aasan Nahi hoti!



May ur heart b happy and ur days b bright.
May ur roads b smooth and ur burdens light.
May u find dreams and touch a star
and never forget how special U R...

The best environment day slogan by a BOY...! 
Save Earth, this is the only planet where u get Girls...!!



Missing you gets easier everyday
because even though it’s oneday
further from the last time we saw each other and
it's one day closer
to the next time we will meet. 



Mobile Marathi sms | Marathi SMS | New Marathi SMS


माणसावर जेवढे प्रेम करावे ,
तेवढी ती दूर जातात ,
फुलांना जास्त कवटाळल्यावर ,
पाकळ्याही गळून पडतात ,
ज्याला मनापासून आपले मानले ,
तेच आपल्याला विसरून जातात .
फुले वाळू लागली कि फुलपाखरे देखील सोडून जातात .......by Kashmira

Heart Touching Marathi SMS | New Marathi SMS | Mobile Marathi SMS |


रक्ताची नाती जन्माने मिळतात ,
मानलेली नाती मनाने जुळतात ,
पण नाती नसतानाही जी बंधनात जुळतात ,
त्या रेशमी बंधनाला मैत्री म्हणतात 
मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो ,
तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जाते ,
घटस्पोट म्हणजे जिथे विवाह दम तोडतो ,
समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते ,
मैत्री म्हणजे जिथे मी संपून आम्ही सुरु होतो ................by Kashmira