Popular Posts

Showing posts with label aamhi sagle fakt marathi sms. Show all posts
Showing posts with label aamhi sagle fakt marathi sms. Show all posts

Marathi quotes For Facebook | New Marathi Status For Facebook | Marathi Charoli



वेडे म्हणून जगण्यातच
मोठा शहाणपणा आहे
खर्याला खोटे मानून जगताना
आज जीवन थोडे सुखी आहे

-------------

मी माझ्या मनावर
एक पाटी लावून जगतोय 
तुझ्या इतके जवळ असून हि
तुझ्यावर खूप खूप प्रेम असून हि
फक्त कोणाला तरी दिलेल्या एका वचानापायी
तुझ्यापासून लांब राहतोय 

--------------


मी जरी असेल  तुझ्यासाठी शून्य
तरी मी माझी एक वेगळी ओळख निर्माण करणार
त्या निळ्या आकशात पुन्हा झेप घेणार
तुला माझे अस्तित्व पटवून देणार 

------------------


मी थांब म्हणून म्हंटले
पण तू थानब्लीच  नाहीस
मी मजेत जा म्हणून म्हणालो 
आणि तू खरच खूप लांब निघून गेलीस  

---------------------


स्वप्नं हि खरी होतात
हे मला आज पटले
कारण माझ्या स्वप्नातले माणूस
आज मला वास्तवात भेटले

---------------


हो आलड होते मी
जेव्हा तुझ्यावर प्रेम केले
पण मला हे माहिती नव्हते
कि ते सर्व एक नाटक होते 

-------------------


विसरून कोणाला विसरता येत नाही
दिलेले सर्व परत घेता येत नाही
प्रेम म्हणजे देणं
एखाद्यावर जीव ओवाळून टाकणं

-----------------


जीवन माझे गाणे झाले
फक्त तुझ्या येण्याने
सूर त्यात तू भरले
तुझ्या प्रेमाचे 
 
 
 

   

Amhi Sagle Fakt Marathi Group | Cute Marathi SMS | New Marathi SMS | Marathi SMS Latest





संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्या मध्ये असली कि मनुष्य यशस्वी होतोच. परमेश्वराला हे कधीच सांगु नका कि तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणीँना हे सांगा कि तुमच! परमेश्वर खुप मोठा आहे

by- Amol Darelar



जिवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील ,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील ,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या
ही राहील . , !!
by- Umesh Bhoir


हसण्याची ईच्छा नसली ..
तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर ..
मजेत म्हणावे लागते ..
जिवन एक रंगमंच आहे ..
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते ..!
by- Yo Yo Kapil



जिवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील ,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील ,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या
ही राहील . , !!
by- Yo Yo Kapil



♫ ..वाट पहिल्या पावसाची.. ♫
...वाट पहिल्या पावसाची...~
..अगदि.., पाहतो मी आतुरतेने..~
...आनंद माझा मावेनासा होतो...~
..त्या अमोघ.. पावसाच्या येण्याने..~
...त्या अवखळ थेंबाचा खेळ...~
....सुरु होतो क्षणात...~
...मन माझे ओलेचिंब होते...~
.....त्या आकाश्याचा रडण्याने...~
by-Amit Palyekar



जीवन हे असेच असते,
पाळण्यात असताना आईच्या भाषेत बोलायचे असते,
पळायला आले की वडिलाना धरा म्हणायचे असते,
थोडे मोठे झाले की सर्वाच्या मनात भरायचे असते,
आणि एक दिवस ............... ­..............
by- Amit Palyekar