Popular Posts

Marathi quotes For Facebook | New Marathi Status For Facebook | Marathi Charoli



वेडे म्हणून जगण्यातच
मोठा शहाणपणा आहे
खर्याला खोटे मानून जगताना
आज जीवन थोडे सुखी आहे

-------------

मी माझ्या मनावर
एक पाटी लावून जगतोय 
तुझ्या इतके जवळ असून हि
तुझ्यावर खूप खूप प्रेम असून हि
फक्त कोणाला तरी दिलेल्या एका वचानापायी
तुझ्यापासून लांब राहतोय 

--------------


मी जरी असेल  तुझ्यासाठी शून्य
तरी मी माझी एक वेगळी ओळख निर्माण करणार
त्या निळ्या आकशात पुन्हा झेप घेणार
तुला माझे अस्तित्व पटवून देणार 

------------------


मी थांब म्हणून म्हंटले
पण तू थानब्लीच  नाहीस
मी मजेत जा म्हणून म्हणालो 
आणि तू खरच खूप लांब निघून गेलीस  

---------------------


स्वप्नं हि खरी होतात
हे मला आज पटले
कारण माझ्या स्वप्नातले माणूस
आज मला वास्तवात भेटले

---------------


हो आलड होते मी
जेव्हा तुझ्यावर प्रेम केले
पण मला हे माहिती नव्हते
कि ते सर्व एक नाटक होते 

-------------------


विसरून कोणाला विसरता येत नाही
दिलेले सर्व परत घेता येत नाही
प्रेम म्हणजे देणं
एखाद्यावर जीव ओवाळून टाकणं

-----------------


जीवन माझे गाणे झाले
फक्त तुझ्या येण्याने
सूर त्यात तू भरले
तुझ्या प्रेमाचे 
 
 
 

   

Marathi Facebook Status | New Marathi Status For Facebook | Marathi marathi love quotes



मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास बनून

-----------------

लपवायचे किती काल प्रेम आपले
चोरून भेत्याचे अजून किती दिवस
आता तरी हेय प्रेम जगासमोर येऊ देत
तुझी साथ ज्नामाभारासाठी लाभो देत
 
---------------------

तुझ्या मिठीत शिरल्यावर 
एवढे दिवसांचा सारा शीण विसरेन
इतके दिवस जपून ठेवलेले अश्रू
आपोपाच मोकळे होतील

-------------------


प्रेम येताना कधी एकटे येत नाही
मग जाताना माणसाला एकटे का सोडते
ती भेट,ते पत्र,ती काबुल
सारे आजून हि माझ्या मनात ताजे आहे

---------------------


आता माझ्या सोबतीला फक्त माझे विचार
आणि त्यांना मी
बस एक एक दिवस
स्व्त्हाशीच लढतोय मी

----------------------


माझे श्वास तुझ्या श्वासात गुंतू देत
आज डोळे भरून मला तुला पाहू देत
एक छोटीशी विनंती आहे
तुझ्या मांडीवर डोके ठवून आयुशाभारास्ठी निजू देत
 
----------------------

तू माजी आहेस
आणि फक्त माजिच  राहशील
माझा जीव तुला सोडून जाईल
पण माझा आत्मा तुझ्या जवळ राहिल .....

------------------

तुझं माझं नाते
जरा वेगळे आहे
लोकांना ते समजणार नाही
कारण समजायला त्यांचे मन तेवढे मोठे नाही

--------------------    

Facebook Marathi Status | Latest Marathi Facebook Status | New Marathi Facebook Status




सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात,
ती फक्त पहायची असतात,
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात,
पण स्वप्न पुर्ण झाल नाही म्हणुन रडायच नसतं,
रंग उडाले म्हणुन चिञ फाडायचं नसतं,
फक्त लक्षात ठेवायच असतं,सर्वच काही आपल नसतं,
आपल्या दुःखात कदाचित .....दुसस्याच सुख असतं..
by Tejaswini pawar

 
तुझ्याच नकळत तुझे डोळे,
खूप काही सांगतात...
मनात लपलेलं गोड गुपित,
ते हळूच माझ्यासमोर मांडतात...
आनंद असो कि दुखः,
ते अबोल असूनही बोलतात...
 by Amit Palyekar


एवढ मोठ आकाश जेव्हा छोट वाटत,
समुद्रातील पाणी सार हातात मावत,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
by Amit Palyekar


प्रेम त्याच्यावर करावे...ज्याला आपण आवडतो...नाहितर आपल्या आवडीसाठी...आपण उगाच आयुष्य घालवतो...!!!बरोबर ना.???
 by Prashant Gadge


जिवणाच्या प्रत्येक वळणावरआठवण येत राहील ,एकञ नसलो तरी सुगंधदरवळत राहील ,कितीही दूर गेलो तरीमैञीचे हे नाते ,आज आहे तसेच उद्याही राहील . , !!
 by Prashant Gadge


तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?
by Darshu om sai