Popular Posts

vishal SMS Collection-New sms related to Marathi sms and Marathi text messages.

 
"आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
अंगणातील पवित्र तुळस,
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं अस थंडपाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणि वेदनेनंतरची सर्वाँत पहिली आरोळी".


आयुष्याचं ध्येय ठरवताना"-----"या क्रमाने विचार करावा.
 आकडी पगार,
 खोल्यांचा फ्लँट,
 चाकी गाडी,
 दिवसांची सुट्टी,
 झक्कास मैत्रिणी आणि एक सरळमार्गी बायको......


मैञी "हे नातंच आहे
जे कायम जपायचं असतं
एकमेकांच्या यशासाठी आपल
सर्वस्व अर्पण करायचं असतं.. . . .
जीवनाच्या या वाटेवर तुझी माझी मैञी जीवंत राहू दे
तुझ्या काही आठवणीवर माझाही हक् राहू दे. . . !कॉलेजला कधी जायच नसत,गेल्यावर मुलीँशी बोलायच नसत,बोलल तर
 प्रेमात पडायच नसत,पडलच तर घाबरून पळायच नसत आणि असेलच पळायच तर एकट पळायच नसत तिलाही घेऊन पळायच असत

No comments:

Post a Comment