Popular Posts

Marathi sms-Messages | Love sms | Friendship sms


जीवनाच्या  वाटेवर  जोडीदार  अनेक  भेटतात ,
पण  साथ  मात्र  थोडेच  देतात ,
जे  नेहमी  आपली  आठवण  काढतात ,
तेच  आपले  खरे  जिवलग  असतात .सर्वात  मोठे ,
जीवन  आहे ,
जीवना  हून  मोठे ,
प्रेम  आहे ,
प्रेमाहून  मोठी ,
मैत्री  आहे ,
मैत्री  हि   ,
भावना  आहे ,
लक्षात  ठेवले  तर ,
आपले  आहे ,
विसराल  तर ,
स्वप्ना  आहे !,


प्रत्येक  अश्रू  चा  अर्थ  दुख  होत नाही
विरहाने  कधी  प्रेम  कमी  होत  नाही
वेळी  अवेळी  होतात  डोळे  ओले
कारण
आमच्या  कडे  कांदा  कापल्याशिवाय  भाजी  होत  नाही


नाते  मैत्रीचे  जपण्यात  मजा  आहे ,
बंध  आयुष्याचे  विणण्यात  मजा  आहे ,
जुळलेले  सूर  गाण्यात  मजा  आहे ,
येताना  जरी  एकटे  असलो  तरी  सर्वांचे  होऊन  जाण्यात  मजा  आहे .असावे  कोणीतरी  आपली  वाट  पाहणारे , 
आपल्यावर  रागवून  स्वताच  माफी  मागणारे ,
आपल्यात  स्वताला  हरवून  जाणारे , 
असावे  कोणीतरी  मनातल्या  मनात  मैत्रीचे  नाते  हळुवार  जपणारे .

No comments:

Post a Comment