Popular Posts

Vishal Sms Collection, Marathi SMS,Marathi SMS Messages,Marathi Text SMS,Free Marathi SMS


 मैत्री  असावी   मना -मनाची, मैत्री  असावी  जन्मो -जन्माची, मैत्री  असावी  प्रेम  आणि  त्यागाची, अशी  मैत्री  असावी  फक्त  तुझी   नि  माझी........by kashmira
 
 
 
असावे  कोणीतरी  आपली  वाट  पाहणारे  आपल्यावर  रागवून  स्वताच  माफी  मागणारे ,
आपल्यात  स्वताला  हरवून  जाणारे  असावे  कोणीतरी,
 मनातल्या  मनात  मात्रीचे  नाते  हळुवार  जपणारे.....................by vishal shelavale
 
 
 
नाते किती  जुने  यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,जमीन ओली असावी लागते .....by sms guru


स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात ,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते..........by sms guru

खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी .
त्यांची कितीही जाळी झाली तरी,
 ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात ...............by sms guru


आयुष्याच्या  वाटेवर  चालताना  तुला  अनेक  काटे  लागतील ..
पण  तू  घाबरू  नकोस,
रागवू  नकोस,
तू  मला  Call कर  मी  तुला  चप्पल  घेऊन  देईल ............by avinashमोत्यांना  काय  माहित ,  
शिम्प्ल्यानी  त्यांना  किती  जपलाय ,
मोत्यांच्या  केवळ  नाजुकपनासाठी  
त्यांनी  आपल  आयुष्य  वेचालाय ........by sushmaजगावे  असे  कि  मारणे  अवघड  होईल ,
हसावे  असे  कि  रडणे  अवघड  होईल ,
कुणाशीही  मैत्री  करणे  सोप्पे  होईल ,
पण  मैत्री  टिकवावी  अशी  कि  तोडणे  अवघड  होईल …......by sms guruजीवनाच्या  प्रत्येक  वळणावर  आठवण  येत  राहील  ,
एकत्र  नसलो  तरी  सुगन्ध  दरवळत  राहील,
कितीही  दूर  गेलो  तरी  मैत्रीचे  हे  नाते ,
आज  आहे  तसेच  उद्या  राहील.................by sms guru दुसर्याच्या  सुखामध्ये  निमित्त  बना,
पण भागीदार  नाही ,
पण दुसर्याच्या  दुखामध्ये  भागीदार  बना  निमित्त  नाही.....by sms guruमित्राची  मैत्री  हि  नेहमी  गोड  असावी ,
जीवनात  तिला  कशाची  तोड  नसावी ,
सुखात  ती  हसावी , दुखत  ती  रडवी,
पण  आयुष्यभर  मैत्री  सोबत  असावी.......by sms guru 


काही  शब्द  नकळत  कानावर  पडतात ,
कोणी  जवळ  असूनही  उगाच  दूर  वाटतात  ,
खर्र  तर  हि  नाती  अशीच  असतात ,
आयुष्यात  येतात  आणि  आयुष्याच  बनतात .........by sms guru

 

No comments:

Post a Comment