Popular Posts

New Marathi Funny-sad sms-messages by- Ketna Bawkar and Anil shinde

गुलाब उमलातो नाजुक काट्यावर,
पक्षी उडतो पंखांच्या जोरावर,
मानुस जगतो आशेच्या किरनावर,
तर मैत्री टिकते फक्त विश्वसाच्या जोरावर..


चाफा बोलेना...
चाफा चालेना...
चाफा खंत करी काही केल्या बोलेना....
या कवितेचा अर्थ काय??:-(
.
.
.
.
.
चाफा मेला...%-)
शुभ प्रभात


मुलींच्या मागे फिरतो म्हणून आम्ही नाही वेडे कि खुळे....... मुलींच्या 
मागे फिरतो म्हणून आम्ही नाही वेडे कि खुळे......... ...... निसर्गाचा 
नियमच आहे चुंबक तिकडे खिळे..........

1 comment: