Popular Posts

Marathi Love SMS | Marathi Romantic SMS | Cute Marathi SMS Mesages | New Marathi SMS


दिवसा मागून दिवस निघून  जातील ,
मित्र सगळे विखुरले जातील  ,
चेहरे मात्र त्यांचे शोधावे लागतील ,
पण  आठवणी पुस्तकातल्या फुला सारख्या छान जपाव्या लागतील
.......by Tejaswita Thakurथोडेसे अश्रू खूप सारे हसू ,
खूप सारी मैत्री आणि थोडासा रुसवा  ,
पण नको अंतर नको कधी दुरावा
पहिल्या पावसा सारखा असुदे मैत्रीचा ओलावा
.......by Tejaswita Thakur
बोलता बोलता काहीजण रुसून जातात  ,
चालता चालता हातातले हात सुटून जातात ,
म्हणतात कि मैत्रीचे नाते खूप नाजूक असते ,
इथे हसता हसता मैत्रीच्या तारा जुळून जातात .
.......by Tejaswita Thakur

No comments:

Post a Comment