निशब्द भावनेला स्पर्शाची साथ ,
हळव्या मनाला आसवांची साथ ,
उधान आनंदाला हास्याची साथ ,
तशीच असुदे माझ्या जीवनाला तुझ्या “ मैत्रीची साथ “
………….सुषमा
मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,
खर्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
अस नाही कि मित्र जवळच असला पाहिजे जवळ असला तरी आठवणीत राहूदे .
………….by विशाल
एक क्षण लागतो कुणालातरी हसविण्यासाठी ,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी ,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी ,
………विशाल
मैत्री चे नाते किमया करून जाते
किती दिले दुसर्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते
मैत्री चा प्रकाश मनात पसरतो
त्यात आपण स्वतालाच विसरतो
…………..by सुषमा
वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते .
….by सुषमा
सुख दुखाच्या वाटेवरून जाताना मित्र मिळवायचे असतात शत्रू वजा करायचे असतात सुखानी गुणायचे असते दुखानी भागायचे असते उरते ती बाकी समाधान असते .
….by सुषमा
पावसा सोबत १ जाणीव पाठवत आहे ,
Sms सोबत १ भावना पाठवत आहे ,
वेळ मिळाल तर स्वीकार करून घे ,
एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .
………by सुषमा
Pretty interesting post! Thanks it was interesting.chinese translation
ReplyDelete