दुसर्याच्या सुखामध्ये निमित्त बना,
पण भागीदार नाही ,
पण दुसर्याच्या दुखामध्ये भागीदार बना निमित्त नाही
.....by sms guru
जीवनात तिला कशाची तोड नसावी ,
सुखात ती हसावी , दुखत ती रडवी,
पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी
.......by sms guru
काही शब्द नकळत कानावर पडतात ,
कोणी जवळ असूनही उगाच दूर वाटतात ,
खर्र तर हि नाती अशीच असतात ,
आयुष्यात येतात आणि आयुष्याच बनतात
.........by sms guru
http://smartvishal.webnode.com/
ReplyDeletesee more sms here
khup channnnn ahe ........
ReplyDelete