Popular Posts

Marathi Charolya | Marathi sms Messages | New sms related to Marathi sms and Marathi text messages.

आयुष्य
आयुष्य  म्हटले  कि  सगळे  काही  घडते
कोणी  रस्त्यावर  तर  कोणी  प्रेमात  पडते ,
आयुष्य  असेच  जगायचं  असते 
कधी  कोणाला  घाबरायचे  नसते ,
कधी  सुखात  तर  कधी  दुखात  जगायचे  असते
भूतकाळात  नाही  पण  भविष्यात  राहायचे  असते ,
आयुष्य  असेच  जगायचे  असते
कधी  आठवणीत  पण  कधी  स्वप्नात  जगायचे  नसते ,
आयुष्य  असेच  जगायचे  असते
कधी  आईच्या   तर  कधी  झाडाच्या  कुशीत  राहायचे  असते 
 ...........by Tejashree Rane 

No comments:

Post a Comment