Popular Posts

Amhi Sagle Fakt Marathi Group | Cute Marathi SMS | New Marathi SMS | Marathi SMS Latest

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्या मध्ये असली कि मनुष्य यशस्वी होतोच. परमेश्वराला हे कधीच सांगु नका कि तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणीँना हे सांगा कि तुमच! परमेश्वर खुप मोठा आहे

by- Amol Darelarजिवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील ,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील ,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या
ही राहील . , !!
by- Umesh Bhoir


हसण्याची ईच्छा नसली ..
तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर ..
मजेत म्हणावे लागते ..
जिवन एक रंगमंच आहे ..
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते ..!
by- Yo Yo Kapilजिवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील ,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील ,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या
ही राहील . , !!
by- Yo Yo Kapil♫ ..वाट पहिल्या पावसाची.. ♫
...वाट पहिल्या पावसाची...~
..अगदि.., पाहतो मी आतुरतेने..~
...आनंद माझा मावेनासा होतो...~
..त्या अमोघ.. पावसाच्या येण्याने..~
...त्या अवखळ थेंबाचा खेळ...~
....सुरु होतो क्षणात...~
...मन माझे ओलेचिंब होते...~
.....त्या आकाश्याचा रडण्याने...~
by-Amit Palyekarजीवन हे असेच असते,
पाळण्यात असताना आईच्या भाषेत बोलायचे असते,
पळायला आले की वडिलाना धरा म्हणायचे असते,
थोडे मोठे झाले की सर्वाच्या मनात भरायचे असते,
आणि एक दिवस ............... ­..............
by- Amit Palyekar
No comments:

Post a Comment