Popular Posts

Marathi Sms , Marathi Poetry


मित्र

आयुष्यात  एक  तरी  मित्र  असावा .. 
धुन्ग्नावर  लाथ  मारणारा ,
बापाच्या  नावाने  हक  मारणारा ,
आणि  कधी  'ती ' दिसली  तर  आपल्या  नावाने  मोठ्ठ्याने  ओरडणारा ,
एक  तरी  मित्र  असावा ,
लेक्चर  कायम  बंक  करणारा ,
चहाला  कायम  आपल्यालाच  खिसा  फाडणारा ,
एक  तरी  मित्र  असावा  गरजेला  धाऊन  येणारा ,
आणि  हाक  मारताना  2 तरी  शिव्या  देणारा ,
दररोज ," कसा  हाईस" विचारणारा ,
पोरीन  समोर  शिव्या  देऊन  शिनिंग  मारणारा ,
एकतरी  मित्र  असावा  कितीपण  "टूल " असला  तरी  गाडीवरून  घरी  सोडायला  येणारा ,
आणि  प्रत्येक  नव्या  गोष्टीवर ,
"पार्टी  कधी " म्हणणारा 
भांडण  झाले  तरी  शान  भारत  विसरणारा ,
मित्र  हवा  आपल्याला  कधीही  न  विसरणारा .

No comments:

Post a Comment