विसरणार नाही मी तुला ,
विसरू नको तू मला विसरतो का किनारा कधी त्या सागराला ,
लक्षात ठेव आपल्या या मैत्रीला ,
आणि विसरलास तर त्याच सागरात फेकून देईन तुला
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ ,
मी तुझ्या मागे असेल ,
पण दुख: मध्ये वळून बघू नको तेव्हा मी तुझ्या पुढे असेल
चंद्राची सावली डोक्यावर आली ,
चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली झोप आत्ता रात्र झाली
No comments:
Post a Comment