Popular Posts

New Marathi sms | Marathi messages for friends

बंधना पलीकडे एक नाते असावे ,
शब्दांचे बंधन त्याला  नसावे,
भावनांचा आधार असावा , दुख्खाला तिथे थारा नसावा ,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.........by Kashmira

1 comment: