Popular Posts

vishal SMS Collection-New sms related to Marathi sms and Marathi text messages. 
"पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं
--

एक तरी मैञीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हिरो होन्ङासुध्दा करिझ्माहून झकास दिसावी ! 
एक तरी मैञीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोङ हसावीएक तरी ैञीण असावी कधीतरी सोबत फिरावी 
दोघांना एकञ पाहून गल्लीतल्या गळ्था पोरांची जिरावी.

मैत्री म्हणजे
पान नसते सुकायला.
मैत्री म्हणजे
फुल नसते कोमेजायला. मैत्री म्हणजे
फळ नसते पिकायंला. मैत्री म्हणजे
फांदि नसते तुटायला. मैत्री म्हणजे
मुळ असते एकमेकांना "आधार" द्यायला !शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही,हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही.
काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण काढण्याची मजा काही वेगळीच असते,
अश्रु बनतात शब्द,
आणि शब्द बनतात कविता,
खरच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच काही औरच असते....आठवणी सांभाळनं खुप सोप्पं असतं,
कारण त्या मनात जपुण ठेवता येतात,
पण क्षण सांभाळनं खुप कठीण असतं कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात.


No comments:

Post a Comment